PM Kisan : तुमच्या बँक खात्यात २०००-२००० हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा ..!

PM Kisan : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतूनएकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारीहा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्तापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाPM Kisan 2024दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे. 


२००० हजार लाभार्थी यादीत

आपले नाव चेक करा

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ताराज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे.

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता ₹ 50000 ते ₹ 1000000 पर्यंत कर्ज घ्या !


bygoogle = window.adsbygoogle || []).push({});