Loan Waiver : कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! या योजनेअंतर्गत मिळणार 50 हजार रुपये ..!

Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाची वसुली केली जात आहे . परंतु जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे त्यांच्यासाठी पीक कर्जाची मूळ रक्कम वसूल करावे तसेच राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकांना शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेऊ नये असा सल्ला दिलेला आहे.

गावनिहाय लाभार्थी यादी पाहण्यासाठी

इथे क्लिक करा ..!

राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील 40 तालुका मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेले आहे. व येथील शेतकऱ्यांना दुष्काळ मधील सवलती देखील लागू केलेले आहेत.

ही बँक 50 हजार ते 5 लाख रुपयांचे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज फक्त 10 मिनिटांत देईल,

येथून ऑनलाइन अर्ज करा ..!


bygoogle = window.adsbygoogle || []).push({});