Trending

Solar Power Generator 2024 : उन्हाळ्यात लाइटशिवाय 24 तास चालणार पंखा, कुलर, टीव्ही फक्तं एवढी किंमत ..!

Solar Power Generator 2024 : घरात सहसा लॅपटॉप, स्मार्टफोनसह टीव्ही, पंखा इत्यादी अनेक उपकरणे असतात. आणि त्यांना सतत चार्ज देखील करावे लागते. अ शात जर तुमच्या घरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल आणि ही डिव्हाइस चार्ज करण्यात अडचण येत असेल तर , आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

अधिक माहिती आणि किंमत

पाहण्यासाठी इथे पहा

आज आम्ही तुमच्यासोबत अतिशय किफायतशीर आणि शक्तिशाली जनरेटरची माहिती शेयर करणार आहो. आकाराने लहान हे जेनरेटर भन्नाट आहे आणि ते चालवण्यासाठी तुम्हाला फक्त सूर्यप्रकाश हवा असतो .याच्या मदतीने स्मार्टफोन आणि लॅपटॉप तर चार्ज करताच येते. पण, तुम्ही टीव्ही आणि छोटे पंखेही चालवू शकता. हे जनरेटर Amazon वर उपलब्ध आहे. जे तुम्ही कधीही खरेदी करू शकता. 

सर्व गावातील राशन कार्ड यादी जाहीर नाव असेल

तर मिळणार 36000 हजार रुपये ..!

जनरेटरचे नाव काय ? Solar Power Generator 2024

आम्ही ज्या जनरेटरबद्दल बोलत आहोत त्याचे नाव SARRVAD पोर्टेबल सोलर पॉवर जनरेटर S-150 आहे. हे एका लहान बॅटरीच्या आकाराचे आहे आणि आपण ते सहजपणे कुठेही कॅरी शकता. टीव्ही आणि लॅपटॉप यांसारखी छोटी उपकरणे चालवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे एक अतिशय हलके आणि शक्तिशाली उपकरण आहे.

मोफत बोअरिंग योजना सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतात बोरिंग होणार,

त्वरित ऑनलाइन अर्ज करा …!

या डिव्हाइसमध्ये विशेष काय आहे ?

हे अतिशय शक्तिशाली जनरेटर आहे. ज्याची क्षमता ४२००० mAh 155Wh आहे. याच्या मदतीने तुम्ही आयफोन सुमारे ७ वेळा चार्ज करू शकता. याचे वजन १.८९ किलोग्रॅम आहे आणि ते खूपच कॉम्पॅक्ट आहे. तुम्ही ते सौर पॅनेलने (14V-22V/3A कमाल) सूर्यप्रकाशात चार्ज करू शकता. Generator च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही सोलर पॉवर जनरेटर १९,००० रुपयांच्या किमतीत सहज खरेदी करू शकता. ते आकाराने खूपच लहान आहे. त्यामुळे तुम्ही ते बॅगमध्ये कुठेही नेऊ शकता. अगदी लहान मुलेही ते सहज उचलू शकतात Solar Power Generator.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


bygoogle = window.adsbygoogle || []).push({});