Trending

PM Kisan 2024 : तुमच्या बँक खात्यात २०००-२००० हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा ..!

PM Kisan 2024 : केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतूनएकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ता राज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारीहा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्तापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाPM Kisan 2024दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे. 


२००० हजार लाभार्थी यादीत

आपले नाव चेक करा

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी २ हजार रुपयांची अर्थात वार्षिक ६ हजारांची मदत करण्यात येते. त्यानुसार या योजनेचा १६ वा हप्ताराज्यातील ८७ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी (दि. २८) हा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बुधवारी (दि. २८) यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथील समारंभात वितरित होणार आहे.

कोणत्याही कागदपत्राशिवाय बँकेत न जाता ₹ 50000 ते ₹ 1000000 पर्यंत कर्ज घ्या !

PM Kisan 2024

तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसच्या हप्त्यांचा एकत्रित लाभही पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभराज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

 शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी !

कारण तुमच्या बँक खात्यात होणार 50 हजार रुपये जमा…!

या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसन्या हप्त्याचे सुमारे ३ हजार ८०० कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्रसरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनाराबविली जात आहे. निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८

वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक ६००० रुपयेत्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७ हजार६३८ कोटी -रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याच्या १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांचा लाभराज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण ८७ लाख ९६ हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमाहोणार आहे.

PM KISAN

या हप्त्याच्या माध्यमातून १ हजार ९४३ कोटी ४६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसन्या हप्त्याचेसुमारे ३ हजार ८०० कोटींचे ही यावेळी वितरण होणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नदेण्याकरिता केंद्र सरकारतर्फे फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएमकिसान) योजना राबविली जात आहे. निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी वत्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात वार्षिक६००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी १३ लाख ६० हजार शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये२७ हजार ६३८ कोटी -रुपयांचा लाभ देण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


bygoogle = window.adsbygoogle || []).push({});