Trending

Ancestral land record : अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत मिळणार ..!

Ancestral land record : अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत, नवीन शासन निर्णय आला .नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हा लेख पाहणार Land Informationआहोत की तुमच्या जमिनीवर कोणी कबजा केला असेल तर अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीची परतफेड कशी होणार, जमिनीच्या वसुलीसाठी कोणतीकागदपत्रे लागणार आहेत आणि त्यासाठी काय केले जाणार आहे ? आणि कशा पद्धतीने ती प्रोसिजर केली जाणार आहे तुमच्या नावावर शेत जमीन हस्तांतरितकरण्याच्या खर्चाची संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिली आहे.!

अतिक्रमण केलेली जमीन फक्त

1 दिवसात परत मिळणार

शेतकरी मित्रांनो काही लोक त्यांच्या जमिनीवर कब्जा करून ती स्वतःची बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांच्या अतिक्रमण केलेल्या जमिनीच्या नावावर परत करण्यासाठी अर्ज करून लागतो अर्ज करण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकता तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर कब्जा केली आहे अशा व्यक्तींना जमीन रिकामी करण्यास किंवा जमिनीचे विभाजन करण्यास सांगितले जाते. ज्या व्यक्तीने शेत जमिनी ताब्यात घेतले आहेत.

पुढील आठवड्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी

10500 ते 32500 रुपये खरीप पिकविमा जमा ..!

Ancestral land record

तहसीलदार अशा नोटिसा पाठवतात का ? अजिबात नाही तहसीलदार निर्णय घेऊ शकतात जमीन नावावर करण्याचे आदेश तहसीलदार तलाठ्यांना देतात. तलाठी त्यांची जमीन त्यांच्या भूमी अभिलेखाच्या नावावर देतात. ही पूर्ण प्रोसिजर तलाठीच्या व तहसीलदाराच्या हातात असत एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसगट वीज बिल माफत्यांनी योग्य पद्धतीने निर्णय दिला जात असतो.

तुमच्या नावावर जमीन रेकॉर्ड जमीन तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला जास्तपैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण शासनाने मुद्रांक शुल्क माफ केल्याने जमिनीची नोंदणी करण्यासाठी केवळ 100 रुपये मोजावे लागत आहेत. जमिनीच्या नोंदी पूर्णपणे तुमच्या शंभर रुपयांमध्ये पूर्ण होऊन जाईल याची योग्य रीतीने माहिती घेऊन ही प्रोसिजर करणे खूप महत्त्वाचे आहे. Land Information

‘या’ शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली,

लाभार्थी यादीत नाव पहा ..!

जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते आणि दुसरा व्यक्ती हा परस्परपणे अतिक्रमण करताना दिसून येतो आणि त्या मालकीचा दावा सांगत असतो तर या जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाचे किंवा ताबा मिळवायचा स्वरूपात दिसून येत असतात. त्यामुळे मग एखाद्या खाजगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास ते हटवण्यासाठी कुठे नेमकी दाद मागायची आणि कुठे करायचा अर्ज याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


bygoogle = window.adsbygoogle || []).push({});